ABP Majha Headlines : 2 PM : 27 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 2 PM : 27 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
गुजरातमधून २ हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात करण्याला केंद्र सरकारची मंजुरी, देशभरात निर्यातबंदी असताना गुजरातसाठी अपवाद कशासाठी, राज्यातील कांदा उत्पादकांचा संतप्त सवाल
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यानं उपाशी मरावं ही मोदींची इच्छा, पांढऱ्या कांद्याच्या प्रश्नावरून संजय राऊतांची सडकून टीका
सुनेत्रा पवार काही लाख मतांनी निवडणूक जिंकणार, एबीपी माझाला दिलेल्या EXCLUSIVE मुलाखतीत अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास, संपूर्ण मुलाखत आज रात्री आठ वाजता
महायुतीसाठी संभाजीनगरमध्ये राज ठाकरे सभा घेणार, शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूरात, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार. सभेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार.