एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

ABP Majha Headlines 12PM एबीपी माझा हेडलाईन्स 12PM 28 July 2024 Marathi News

पंकजा, नार्वेकर, भावना गवळी यांच्यासह ११ नवनिर्वाचित आमदारांनी घेतली विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ, भावना गवळी म्हणाल्या जय एकनाथ, नार्वेकर म्हणाले ठाकरे कुटुंबाचा आभारी..

अजित पवार गटाचा आणखी एक आमदार शरद पवारांसोबत, हडपसरचे आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या कार्यक्रमात सहभागी..कालच बाबाजाणी दुर्राणी झालेत पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी..

राष्ट्रपतींकडून राज्यपालांच्या नव्या नियुक्त्या जाहीर. सी.पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल.तर ज्येष्ठ भाजप नेते हरीभाऊ बागडे राजस्थानचे  राज्यपाल.

राम नाईक माझे आदर्श,पक्षाकडं कधीच काही मागितलं नाही त्यामुळं राज्यपालपदाचं फळ मिळालं, राज्यपाल हरीभाऊ बागडेंनी व्यक्त केली कृतज्ञता, फुलंब्रीतून कोणाला तिकीट द्यायचं ते पक्ष ठरवेल असंही स्पष्टीकरण... 

भाजपच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्‍यांची दिल्लीत बैठक,पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शाह,राजनाथसिंह करतायत मार्गदर्शन 

विधानसभेला तिसरी आघाडी नव्हे शेतकऱ्यांची आघाडी असेल, बच्चू कडूंनी केली घोषणा, ९ ऑगस्टला संभाजीनगरमध्ये जाहीर सभा, मनोज जरांगे यांना आघाडीत येण्याचं निमंत्रण... 

सरकारसोबत सध्या कुठलीही चर्चा नाही, मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण, प्रकाश आंबेडकर सत्तेमध्ये नाहीत तर त्यांच्याशी चर्चा कशाला असा सवाल, डिस्चार्ज मिळताच अंतरवलीला जाणार.. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 08 October 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल

रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा

मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 08 October 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 08 ऑक्टोबर 2024 : ABP Majha : 8 PMTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 07 PM : ABP MajhaVare Nivadnukiche Superfast News: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 08 ऑक्टोबर 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण

पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार

Embed widget