एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 10 PM : 18 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 10 PM : 18 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर एक देश एक निवडणूक विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार, काँग्रेससह इंडिया आघाडीतील अनेक पक्षांचा विरोध, राज्याच्या संमतीचंही केंद्रासमोर आव्हानमहायुतीतल्या वादाच्या जागांवर अमित शाह तोडगा काढणार असल्याची माहिती, सप्टेंबर अखेरीस जागावाटप पूर्ण करण्याचं टार्गेट, उद्या शिंदे, फडणवीस अजितदादांची बैठक

पक्षांतर्गत नाराजीबद्दल अजितदादांनी बोलावली सर्व आमदारांची बैठक, महामंडळ वाटपासंदर्भात अजितदादा आणि फडणवीस मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

मुंबईतल्या ३६ जागांवर महाविकास आघाडीची खलबतं, 6 ते 7 जागांवर अद्याप तिढा कायम,उद्या पुन्हा बैठकीचं आयोजनराहुल गांधींच्या जीभेला चटके द्या म्हणणाऱ्या खासदार अनिल बोंडेंविरोधात गुन्हा, काँग्रेसकडून उद्या राज्यव्यापी आंदोलनाची हाक 

राहुल गांधींवर हल्ल्याचा कट, संजय राऊतांचा गंभीर आरोप, गृहमंत्र्यांवरही व्यक्त केला संशय, तर केंद्र सरकार संरक्षण करण्यास सक्षम, बावनकुळेंचं प्रत्युत्तर

मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांचा मृत्यू हृदयविकारानं नाही तर जबर मारहाणीमुळे, पोस्ट मॉर्टम अहवालात उघड, अमोल मिटकरींच्या कार तोडफोड प्रकरणामुळे चर्चेतमागण्या मान्य न केल्यास राजकीय करिअर उद्धवस्त करेन, दोन दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या जरांगेंचा इशारा, तर जरांगेंच्या विरोधात ओबीसींच्या वतीनं अंतरवालीतच मंगेश ससाणेंचं उपोषण

नवाब मलिकांचा जावई समीर खान यांचा भीषण अपघात, ड्रायव्हरनं ब्रेकच्या ऐवजी अॅक्लिलरेटर दाबल्यानं कार समीर यांना घेऊन भिंतीवर धडकली

भिवंडीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही वाहनांची तोडफोड, ईद-ए-मिलादच्या जुलूसदरम्यान काही तरुणांनी घोषणाबाजी केल्यानं वाहनं फोडली 

महाराष्ट्र व्हिडीओ

Mumbai Train Blast : मुंबई रेल्वे ब्लास्ट प्रकरणी मोठा झटका; सगळ्या दोषींची निर्दोष सुटका
Mumbai Train Blast : मुंबई रेल्वे ब्लास्ट प्रकरणी मोठा झटका; सगळ्या दोषींची निर्दोष सुटका

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate: मंत्रीपदावर गदा येण्याची शक्यता; इडा पिडा टळण्यासाठी माणिकराव कोकाटे थेट शनिदेवाच्या चरणी; मंदिरात दर्शन घेऊन केली पूजाअर्चा
मंत्रीपदावर गदा येण्याची शक्यता; इडा पिडा टळण्यासाठी माणिकराव कोकाटे थेट शनिदेवाच्या चरणी; मंदिरात दर्शन घेऊन केली पूजाअर्चा
Sanjay Shirsat vs Madhuri Misal : सामाजिक न्याय खात्याच्या बैठकीवरून जुंपली, माधुरी मिसाळ यांनी 'त्या' पत्रावर प्रत्युत्तर देताच संजय शिरसाट म्हणाले...
सामाजिक न्याय खात्याच्या बैठकीवरून जुंपली, माधुरी मिसाळ यांनी 'त्या' पत्रावर प्रत्युत्तर देताच संजय शिरसाट म्हणाले...
Sharad Pawar and Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार
Sangli Rain Update: सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार; चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी, कोयना धरणातून 18665 क्युसेक विसर्ग
सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार; चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी, कोयना धरणातून 18665 क्युसेक विसर्ग
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

One Plus Nord CE 5 : स्मार्ट लूक, दमदार बॅटरी, किंमत किती? वनप्लस Nord CE 5 ची A टू Z माहिती
All-Indian Final | महिला विश्वचषकाची अंतिम लढत दोन भारतीय खेळाडूंमध्ये
Ketaki Chitale Controversy | केतकी चितळेच्या वक्तव्यांनी मराठी भाषाप्रेमी संतप्त, Saamana ही चर्चेत
RSS Muslim Dialogue | मोहन भागवत-Muslim विचारवंत भेट, अनेक मुद्द्यांवर चर्चा
BAMU Admissions Stopped | BAMU चा धाडसी निर्णय, 113 Colleges चे PG प्रवेश थांबवले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate: मंत्रीपदावर गदा येण्याची शक्यता; इडा पिडा टळण्यासाठी माणिकराव कोकाटे थेट शनिदेवाच्या चरणी; मंदिरात दर्शन घेऊन केली पूजाअर्चा
मंत्रीपदावर गदा येण्याची शक्यता; इडा पिडा टळण्यासाठी माणिकराव कोकाटे थेट शनिदेवाच्या चरणी; मंदिरात दर्शन घेऊन केली पूजाअर्चा
Sanjay Shirsat vs Madhuri Misal : सामाजिक न्याय खात्याच्या बैठकीवरून जुंपली, माधुरी मिसाळ यांनी 'त्या' पत्रावर प्रत्युत्तर देताच संजय शिरसाट म्हणाले...
सामाजिक न्याय खात्याच्या बैठकीवरून जुंपली, माधुरी मिसाळ यांनी 'त्या' पत्रावर प्रत्युत्तर देताच संजय शिरसाट म्हणाले...
Sharad Pawar and Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार
Sangli Rain Update: सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार; चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी, कोयना धरणातून 18665 क्युसेक विसर्ग
सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार; चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी, कोयना धरणातून 18665 क्युसेक विसर्ग
देशभक्त व्हा, देशातील समस्यांवर लक्ष केंद्रित करा; गाझा नरसंहाराच्या निषेधार्थ आझाद मैदानात आंदोलन करण्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला हायकोर्टाचा नकार
देशभक्त व्हा, देशातील समस्यांवर लक्ष केंद्रित करा; गाझा नरसंहाराच्या निषेधार्थ आझाद मैदानात आंदोलन करण्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला हायकोर्टाचा नकार
शक्तीप्रदर्शन करायची गरज नाही, अजित पवारांवर माझा विश्वास; माणिकराव कोकाटेंनी समर्थकांना शांत केलं
शक्तीप्रदर्शन करायची गरज नाही, अजित पवारांवर माझा विश्वास; माणिकराव कोकाटेंनी समर्थकांना शांत केलं
कंत्राटदार हर्षलनं 'जलजीवन'च्या कामाचे बिल न मिळाल्याने आयुष्य संपवलं; सतेज पाटलांनी घेतली कुटुंबीयांची भेट
कंत्राटदार हर्षलनं 'जलजीवन'च्या कामाचे बिल न मिळाल्याने आयुष्य संपवलं; सतेज पाटलांनी घेतली कुटुंबीयांची भेट
Chhagan Bhujbal on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंबाबत 'तो' प्रश्न विचारताच छगन भुजबळ पत्रकारांवर भडकले; म्हणाले, त्यांना क्लीन चिट...
धनंजय मुंडेंबाबत 'तो' प्रश्न विचारताच छगन भुजबळ पत्रकारांवर भडकले; म्हणाले, त्यांना क्लीन चिट...
Embed widget