एक्स्प्लोर
Mumbai Crime: मुंबईत मद्यधुंद तरुण-तरुणींचा धिंगाणा, भरधाव कारचं सनरुफ उघडून बाहेर आल्या अन्...
Mumbai Crime : मुंबईच्या मालाड लिंक रोडवर मध्यरात्री एका कारमध्ये तरुण आणि तरुणींनी धिंगाणा घातला आहे. तरुण-तरुणी दारूच्या नशेत असल्याचा आरोप केला जात आहे.
Mumbai Crime
1/7

मुंबईच्या मालाड लिंक रोडवर मध्यरात्री एका कारमध्ये तरुण आणि तरुणींनी धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
2/7

तरुण आणि तरुणींनी कारच्या सन रुफमधून बाहेर येत मालाड लिंक रोड मीठ चौकीजवळ रस्त्यावर धिंगाणा घातला.
3/7

भरधाव वेगामध्ये कार चालवून स्वतःचा जीव आणि इतरांच्या जीव धोक्यात घालून तरुणांचा धिंगाणा सुरु होता.
4/7

हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
5/7

या प्रकरणी कांदिवली वाहतूक पोलिसांच्या फिर्यादीवरून या तरुणांच्या विरोधात बांगुर नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
6/7

गुन्हा दाखल केल्यानंतर बांगुर नगर पोलीस धिंगाणा करणाऱ्या या तरुणांचे शोध घेत आहेत.
7/7

या धिंगाणा करणाऱ्या तरुण आणि तरुणींची व्हिडिओ बनवणाऱ्या कार चालकांनी हे दारूचे नशेत धिंगाणा करत असल्याचा आरोप केला आहे.
Published at : 24 Jul 2025 02:59 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
अहमदनगर
व्यापार-उद्योग
सोलापूर

















