एक्स्प्लोर

शक्तीप्रदर्शन करायची गरज नाही, अजित पवारांवर माझा विश्वास; माणिकराव कोकाटेंनी समर्थकांना शांत केलं

माणिकराव कोकाटे यांच्या रमी प्रकरणावरून कृषी खात पालटलं जाणार असल्याची शक्यता आहे मंगळवार पर्यंत याबाबत निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात येत आहे.

Manikrao kukate: विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सभागृहात ऑनलाईन रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सध्या अडचणीत आले आहेत. माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री आहेत.  रमी प्रकरणामुळे (Rummy Video) वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची गच्छंती होणार हे आता निश्चित मानले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात शुक्रवारी रात्री दीर्घ चर्चा झाली . यात मंगळवारपर्यंत कोकाटेंबाबत निर्णय घेतला जाईल स्पष्ट करण्यात आले .दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या समर्थकांनी आंदोलन सुरू केल्यानंतर शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही अजित पवारांवर माझा विश्वास आहे असं म्हणत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी समर्थकांना शांत केलं . कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सूचना दिल्यानंतर समर्थकांनी हे माघार घेतली आहे .

माझ्या खात्यात एक रुपयाचा ही भ्रष्टाचार नाही :कृषिमंत्री कोकाटे

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ काहींनी मेळवा बोलवला होता . कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही . .अजित पवारांवर माझा विश्वास आहे असे म्हणत समर्थकांना शांत केले .कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सूचना दिल्यानंतर समर्थकांनी माघार घेत बोलावलेला मेळावा रद्द केला .कृषिमंत्री कोकाटे म्हणाले, माझ्या खात्यात एक रुपयाचा ही भ्रष्टाचार नाही शिवाय राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे खाते म्हणून माझ्या विभागाचे काम आहे.शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही अजित पवारांवर माझा विश्वास आहे. असं म्हणत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी समर्थकांची समजूत काढली .त्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ होणारी आंदोलन रद्द करण्यात आली आहेत

माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अटळ ?

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे .उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात शुक्रवारी पुण्यात रात्री दोन तास चर्चा झाली . सभागृहातील माणिकराव कोकाटे यांचे कृत्य त्यानंतर पत्रकार परिषदेत सरकारला भिकारी म्हणाले .या वक्तव्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची माहिती आहे .वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारला सातत्याने अडचणीत आणत असल्याने आता राजीनामा घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची चर्चा या बैठकीत झाली .आज संध्याकाळपर्यंत कोकाटे यांचा बाबतचा निर्णय अजित पवार पक्षातील आपल्या नेत्यांजवळ जाहीर केला जाईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी 'एबीपी माझा 'ला दिली आहे .

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Maharashtra Farmers Loan Waiving: हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

व्हिडीओ

Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Maharashtra Farmers Loan Waiving: हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
Nashik News: लेकरांना विकलं नाही तर....; पतीने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचं उघडकीस, नेमकं काय प्रकरण?
लेकरांना विकलं नाही तर....; पतीने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचं उघडकीस, नेमकं काय प्रकरण?
Kritika Kamra: लोकप्रिय क्रिकेट होस्टसोबत नातं जाहीर करताच चाहत्यांचं लक्ष खेचलं; 'या' OTT क्विनचा, टीव्हीपासून ओटीटीपर्यंत दमदार प्रवास
लोकप्रिय क्रिकेट होस्टसोबत नातं जाहीर करताच चाहत्यांचं लक्ष खेचलं; 'या' OTT क्विनचा, टीव्हीपासून ओटीटीपर्यंत दमदार प्रवास
Winter Session: अतिवृष्टीवर चर्चा असताना दुग्ध, कृषी, महसूल मंत्र्यांची विधानभवनात चक्क दांडी! भास्कर जाधवांचा सडकून प्रहार, भाजप आमदारांची सुद्धा नाराजी
अतिवृष्टीवर चर्चा असताना दुग्ध, कृषी, महसूल मंत्र्यांची विधानभवनात चक्क दांडी! भास्कर जाधवांचा सडकून प्रहार, भाजप आमदारांची सुद्धा नाराजी
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
Embed widget