एक्स्प्लोर

ABP Majha Headlines 10 AM एबीपी माझा हेडलाईन्स 10 AM 18 July 2024 Marathi News

वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांना अटक, शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी महाडमधून घेतलं ताब्यात
पावसाचा मुंबईतील वाहतुकीवर परिणाम,
पश्चिम दु्तगती महामार्गावर बोरीवली ते वांद्रे दरम्यान वाहतूक कोंडी, मुंबईकर खोळंबले
मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली, पुढील काही तास पावसाचा इशारा
भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, धरणाचे १९ दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले, ७८ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग..
छत्तीसगड महाराष्ट्रच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलात चकमक... १२ माओवाद्यांना कंठस्नान... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कमांडोना ५१ लाखांचं बक्षीस
अजित गव्हाणेंनी हाती तुतारी घेतल्यावर अजित पवार खडबडून जागे, उर्वरित पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक, नवा शहराध्यक्ष निवडण्याची शक्यता
महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस ८० जागा लढवेल, कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांची एबीपी माझाला एक्स्लुजीव माहिती, विदर्भातल्या २० जागा लढवण्याचा विचार..

महाराष्ट्र व्हिडीओ

Sachin Sawant On Protest :वर्षा गायकवाडांच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, सचिन सावंत संतापले

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तानाजी सावंतांना हाफकिन माणूस आहे की संस्था? हे समजत नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, मिटकरींचा हल्लाबोल

Kamala Harris On Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून राजकारणात यशस्वी होण्यासाठी शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप, आता कमला हॅरिसांकडून मोठा निर्णय!
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून राजकारणात यशस्वी होण्यासाठी शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप, आता कमला हॅरिसांकडून मोठा निर्णय!
तानाजी सावंतांमुळे कॅबिनेटची लेव्हल खाली आली, एकतर त्यांना बाहेर काढा नाहीतर आम्हाला बाहेर पडू द्या; अजितदादा गटाचा नेता संतापला

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस 'नदी जोड प्रकल्पांना' गती देणार, दुष्काळी भागाची चिंता मिटणार 
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस 'नदी जोड प्रकल्पांना' गती देणार, दुष्काळी भागाची चिंता मिटणार 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sachin Sawant On Protest :वर्षा गायकवाडांच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, सचिन सावंत संतापलेSanjay Raut at Rajkot Fort : संजय राऊतांकडून राजकोट किल्ल्याची पाहणीRajkot Fort : राजकोट किल्ला प्रकरणातील आरोपी चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यातABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 AM : 30 August 2024 : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तानाजी सावंतांना हाफकिन माणूस आहे की संस्था? हे समजत नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, मिटकरींचा हल्लाबोल
तानाजी सावंतांना हाफकिन माणूस आहे की संस्था? हे समजत नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, मिटकरींचा हल्लाबोल
Kamala Harris On Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून राजकारणात यशस्वी होण्यासाठी शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप, आता कमला हॅरिसांकडून मोठा निर्णय!
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून राजकारणात यशस्वी होण्यासाठी शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप, आता कमला हॅरिसांकडून मोठा निर्णय!
तानाजी सावंतांमुळे कॅबिनेटची लेव्हल खाली आली, एकतर त्यांना बाहेर काढा नाहीतर आम्हाला बाहेर पडू द्या; अजितदादा गटाचा नेता संतापला
तानाजी सावंतांमुळे कॅबिनेटची लेव्हल खाली आली, एकतर त्यांना बाहेर काढा नाहीतर आम्हाला बाहेर पडू द्या; अजितदादा गटाचा नेता संतापला
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस 'नदी जोड प्रकल्पांना' गती देणार, दुष्काळी भागाची चिंता मिटणार 
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस 'नदी जोड प्रकल्पांना' गती देणार, दुष्काळी भागाची चिंता मिटणार 
Siddharth Jadhav Makarand Anaspure Marathi Movie : सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे मांडणार'एक डाव भुताचा', लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे मांडणार'एक डाव भुताचा', लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
PM Modi in Mumbai: मोदींच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांची धरपकड, वर्षा गायकवाड संतापल्या, म्हणाल्या, फडणवीस साहेब तुम्ही काय वागताय?
मोदींच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांची धरपकड, वर्षा गायकवाड संतापल्या, म्हणाल्या, फडणवीस साहेब तुम्ही काय वागताय?
मंत्रिमंडळात तानाजी सावंत माझ्या बाजूला बसतात, त्यांना उलटी करताना मी कधी बघितले नाही: धर्मराव बाबा आत्राम

Shivaji Maharaj statue collapse: नितेश राणे म्हणाले, आपटेला आपटणार, पण सोशल मीडियावर जयदीप आपटेचे राणेंसोबतचे जुने फोटो व्हायरल
नितेश राणे म्हणाले, आपटेला आपटणार, पण सोशल मीडियावर जयदीप आपटेचे राणेंसोबतचे जुने फोटो व्हायरल
Embed widget