PM Modi Palghar Daura : मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये मोदी संबोधित करणार
PM Modi Palghar Daura : मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये मोदी संबोधित करणार
केंद्र सरकारचा महत्वकांक्षी असलेला प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेले आहे जवळपास 50 हजार लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली असून हा कार्यक्रम सुरळीत पार पडावा म्हणून 5000 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्या ंचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रातील व राज्यातील मंत्री उपस्थित राहणार असून पंतप्रधान बरोबर एक वाजता पालघर मध्ये येऊन दीड वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल




















