एक्स्प्लोर
अजितदादांनी गड पाहिला, बुरुजाचे चिरे तपासले; राजकोटवर शिवरायांचा नवा भक्कम पुतळा उभारण्याचा शब्द दिला!
अजित पवारांनी राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी बोलताना दोषींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे.
Ajit Pawar
1/11

तसेच, याच ठिकाणी शिवरायांच्या नावाला साजेसं स्मारक उभारण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे.
2/11

काही दिवसांपूर्वी राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्यावरही अजित पवारांनी भाष्य केलं आहे. प्रत्येक नेत्यानं, कार्यकर्त्यानं तारतम्य ठेवावं, असं म्हणत अजित पवारांनी किल्ल्यातल्या राड्यावरून सुनावलं आहे.
Published at : 30 Aug 2024 10:02 AM (IST)
आणखी पाहा
























