एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस 'नदी जोड प्रकल्पांना' गती देणार, दुष्काळी भागाची चिंता मिटणार 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नदी जोड प्रकल्पांना (Maharashtra River Linking Project) गती देणार आहेत. सिंचनाची समस्या दूर करण्यासाठी फडणवीसांनी फुढाकार घेतलाय. 

Maharashtra River Linking Project : महाराष्ट्र हे मजबूत औद्योगिक आणि कृषी क्षेत्रासाठी ओळखले जाते. राज्यात ऊस, कापूस, केळी, ज्वारी, बाजरी, डाळिंब, संत्रा, सोयाबीन, तांदूळ, वाटाणा, कांदा, फळे आणि भाजीपाला यासह विविध प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते. मात्र, महाराष्ट्रातील विविध भागात सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांचा सामना करावा लागतोय. या अडचणींचा सामना करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नदी जोड प्रकल्पांना (Maharashtra River Linking Project) गती देणार आहेत. 

दरम्यान, राज्यातील सिंचनाची समस्या सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे कटिबद्ध होते. 2019 मध्ये त्यांनी नदी जोड प्रकल्पासाठी गुजरातकडून मदत घेण्यास नकार दिला होता. हा प्रकल्प महाराष्ट्र स्वतंत्रपणे पूर्ण करेल असे त्यांनी सांगितले होते. मात्र, महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यावर प्रगती मंदावल्याचे चित्र दिसत आहे. 

अनेक भागांना दीर्घकाळापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय

धुळे, नंदुरबार, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, सोलापूर, माण, खटाव, धाराशिव, लातूर, पश्चिम विदर्भ आदी भागांना दीर्घकाळापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पुरेशा सिंचनाअभावी स्थलांतर आणि शेतकरी आत्महत्या या भागात अनेकदा दिसून येतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि जीवनमान सुधारण्यासाठी या दुष्काळी भागात पुरेसे सिंचन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

पुरेशा सिंचनाअभावी स्थलांतर आणि शेतकरी आत्महत्येत वाढ 

पुरेशा सिंचनाअभावी स्थलांतर आणि शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.  शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि जीवनमान सुधारण्यासाठी या दुष्काळी भागात पुरेसे सिंचन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पाणीटंचाईची आव्हाने अनेक वाहत्या नद्या असूनही महाराष्ट्राला पाण्याची गंभीर समस्या भेडसावत आहे. उदाहरणार्थ, गोदावरी नदीचा उगम नाशिकमधून होतो परंतु नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Wadettiwar : चंद्रपुरात वाद रंगला असतानाच विजय वडेट्टीवार थेट दिल्लीत बैठकीला पोहोचले; वरिष्ठांच्या भेटीगाठीनंतर काय म्हणाले?
चंद्रपुरात वाद रंगला असतानाच विजय वडेट्टीवार थेट दिल्लीत बैठकीला पोहोचले; वरिष्ठांच्या भेटीगाठीनंतर काय म्हणाले?
Faridabad Rain: दुर्दैवी...रेल्वे पुलाखाली पाण्यात बुडाली SUV कार; बँक मनेजरसह कॅशियरचा बुडून मृत्यू
दुर्दैवी...रेल्वे पुलाखाली पाण्यात बुडाली SUV कार; बँक मनेजरसह कॅशियरचा बुडून मृत्यू
Sanjay Raut : आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
Job Alert: विदर्भात पदवीधराला सरकारी नोकरीची संधी, महिना 45 हजारावर 'या' नगरपरिषदेत सुरु आहे भरती, शेवटची तारीख, पात्रता वाचा
विदर्भात पदवीधराला सरकारी नोकरीची संधी, महिना 45 हजारावर 'या' नगरपरिषदेत सुरु आहे भरती, शेवटची तारीख, पात्रता वाचा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde PC : आरक्षणाबाबतचं राहुल गांधींच्या पोटातलं ओठाव आलं; शिंदेंची गांधींवर टीकाJ. P. Nadda  Meeting :सागर बंगल्यावर भाजपची महत्वाची बैठक, नड्डा, फडणवीस, बावनकुळे, पंकजा यांची बैठकEknath Khadse  : Devendra Fadnavis And Girish Mahajan खडसेंशी जुळवून घेणार?ABP Majha Headlines : 3 PM : 14 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Wadettiwar : चंद्रपुरात वाद रंगला असतानाच विजय वडेट्टीवार थेट दिल्लीत बैठकीला पोहोचले; वरिष्ठांच्या भेटीगाठीनंतर काय म्हणाले?
चंद्रपुरात वाद रंगला असतानाच विजय वडेट्टीवार थेट दिल्लीत बैठकीला पोहोचले; वरिष्ठांच्या भेटीगाठीनंतर काय म्हणाले?
Faridabad Rain: दुर्दैवी...रेल्वे पुलाखाली पाण्यात बुडाली SUV कार; बँक मनेजरसह कॅशियरचा बुडून मृत्यू
दुर्दैवी...रेल्वे पुलाखाली पाण्यात बुडाली SUV कार; बँक मनेजरसह कॅशियरचा बुडून मृत्यू
Sanjay Raut : आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
Job Alert: विदर्भात पदवीधराला सरकारी नोकरीची संधी, महिना 45 हजारावर 'या' नगरपरिषदेत सुरु आहे भरती, शेवटची तारीख, पात्रता वाचा
विदर्भात पदवीधराला सरकारी नोकरीची संधी, महिना 45 हजारावर 'या' नगरपरिषदेत सुरु आहे भरती, शेवटची तारीख, पात्रता वाचा
बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा नगरला फटका! तब्बल 180 कोटींची दुधाची भुकटी पडून
बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा नगरला फटका! तब्बल 180 कोटींची दुधाची भुकटी पडून
Army: बोगस सैन्यभरतीचा पर्दाफाश, कोट्यवधींची फसवणूक; पुणे, अहमदनगर कनेक्शन
बोगस सैन्यभरतीचा पर्दाफाश, कोट्यवधींची फसवणूक; पुणे, अहमदनगर कनेक्शन
कृती सेनॉनसह अनेक कलाकार उठल्याउठल्या घेतात तुपातली कॉफी, काय आहे हा ट्रेंड? खरच यानं वजन कमी होतं का?
कृती सेनॉनसह अनेक कलाकार उठल्याउठल्या घेतात तुपातली कॉफी, काय आहे हा ट्रेंड? खरच यानं वजन कमी होतं का?
Mamata Banerjee Video : मुख्यमंत्री म्हणून नाही, तुमची दीदी म्हणून आली आहे; तीनवेळा विनंती करून आले नाहीत, ममता थेट आंदोलक डॉक्टरांच्या व्यासपीठावर!
Video : मुख्यमंत्री म्हणून नाही, तुमची दीदी म्हणून आली आहे; तीनवेळा विनंती करून आले नाहीत, ममता थेट आंदोलक डॉक्टरांच्या व्यासपीठावर!
Embed widget