100 Headlines | 100 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 6 December 2024 : 10 AM
100 Headlines | 100 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 6 December 2024 : 10 AM
महाराष्ट्र विधानसभा हंगामी अध्यक्षांचा आज शपथविधी समारंभ, भाजप आमदार कालिदास कोळंबकर घेणार हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ.
नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी ७ ते ९ डिसेंबरदरम्यान विशेष अधिवेशन, तर ९ तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड.फडणवीसांची माहिती.

नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, सर्व मंत्र्यांच्या कामाचं मुल्यांकन करुन निर्णय घेतला जाईल, तिन्ही पक्षांना मंत्रिपदं द्यायची असल्यानं काही प्रमाणात मागे पुढे होईल, देवेंद्र फडणवीसांची माहिती.
भाजप 18 ते 20 मंत्रिपदं आपल्याकडे ठेवण्याची शक्यता. शिवसेनेला 12 ते 13 तर अजित पवारांना 8 ते 10 मंत्रिपदं मिळणार असल्याची सूत्रांची माहिती.
शिवसेनेला जवळपास १४ मंत्रिपदं मिळतील अशी अपेक्षा, मी चार टर्म आमदार असल्याने मला मंत्री करावं , प्रताप सरनाईक यांची मागणी.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीसांची पहिली सही वैद्यकीय मदतीच्या फाईलवर, पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत.
लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ, निकष नसेल तरीही नाव कमी करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन.
लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे लवकर मिळणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती.