एक्स्प्लोर
Latur Bajar Samiti : अभिमन्यू पवार आणि संभाजी पाटील निलंगेकर मतदान केंद्रावर एकत्र
लातूरच्या बाजार समिती निवडणुकीत एकमेकांवर तुफान आरोप प्रत्यारोप केल्यानंतर, आज अभिमन्यू पवार आणि संभाजी पाटील निलंगेकर दिसले एकत्र, मतदान केंद्रावर घेतला नारळ पाण्याचा आस्वाद.
आणखी पाहा



















