एक्स्प्लोर
Crop Insurance Office Latur: लातूरमध्ये प्रधानमंत्री पिकविमा कार्यालयाची मनसेकडून तोडफोड
Crop Insurance Office Latur: लातूरमध्ये प्रधानमंत्री पिकविमा कार्यालयाची मनसेकडून तोडफोड लातूरमध्ये मनसेने प्रधानमंत्री पिकविम्याचे ऑफिस फोडलले.. जिल्ह्यात पावसाचे अनियमिततेमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.. मदतीसाठी शेतकरी पिकविमा कार्यालयात मोठ्या संख्येनं जात आहेत. मात्र जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पिकविमा कार्यालय हे बंद असल्यानं शेतकऱ्यांना अक्षरशः ताटकळत बसावं लागतं.. या सर्व बाबींचा मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.. मात्र अधिकाऱ्यांनाअरेरावीची भाषा वापरल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली आहे..
आणखी पाहा



















