एक्स्प्लोर
Kolhapur Ambabai Navratri 2022 : अंबाबाई मंदिरात पंचमीचा दिवस 'कोहळा पंचमी' साजरा
नवरात्र उत्सवाची आज पाचवी माळ.... आजचा पंचमीचा दिवस कोहळा पंचमी म्हणून ओळखला जातो... या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर सोडून कोल्हापूर शहराच्या पूर्वेला असलेल्या टेकडीवर त्रंबोली देवीची भेट घेण्यासाठी जाते. या ठिकाणी दोन्ही देवींच्या भेटीचा सोहळा पार पडतो.. त्यानंतर कोहळा फोडला जातो.... दरम्यान नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची मीनाक्षी देवी रूपामध्ये पूजा बांधण्यात आली....
कोल्हापूर
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Shahu Maharaj On Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांवर शाहू महाराज संतापले
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण
भारत






















