एक्स्प्लोर

Dhananjay Mahadik on Krishnaraaj Mahadik : 'कृष्णराज उगवता सूर्य, त्याला कोणी झाकू शकत नाही

Dhananjay Mahadik on Krishnaraj : 'कृष्णराज उगवता सूर्य, त्याला कोणी झाकू शकत नाही

Krishnaraaj Mahadik BJP Yuva Morcha: यू-ट्युबवरील युथ आयकॉन आणि भाजपचे कोल्हापूरमधील खासदार पुत्र कृष्णराज महाडिक यांची भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. विधानसभा आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये रिंगणात उतरण्यास इच्छूक असूनही कृष्णराज महाडिक (Krishnaraaj Mahadik) यांना माघार घ्यावी लागली होती. मात्र, आता भाजपने कृष्णराज याच्यावर युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. या निर्णयानंतर खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी आनंद व्यक्त केला आहे. आता राज्यभरातील तरुणांना पक्षामध्ये आणण्यासाठी कृष्णराज काम करेल, अशी प्रतिक्रिया धनंजय महाडिक यांनी दिली. भाजप (BJP) पक्ष हा कधीही कार्यकर्त्यावर अन्याय करत नाही. मी ज्या पद्धतीने म्हणालो होतो, कृष्णराज हा उगवता सूर्य आहे, त्याला कोणी झाकू शकत नाही. त्या वाक्याची आज पहाट झाली, असं म्हणावं लागेल असेही धनंजय महाडिक यांनी म्हटले. ते मंगळवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (BJP Padadhikari list)

भाजपकडून मंगळवारी राज्यातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, चिटणीस, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि भाजप युवा मोर्चा अध्यक्ष या पदांचा समावेश आहे. यामध्ये कृष्णराज महाडिक यांच्याकडे भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कृष्णराज महाडिक हे विधानसभेसह नगरपालिका निवडणुकीतही लढण्यासाठी इच्छुक होते. नगरपालिका निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता. मात्र, या दोन्ही निवडणुकांमधून त्यांना पक्षनेतृत्वाच्या आदेशामुळे माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर आता महाडिक यांना युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाच्या रुपाने भाजपकडून महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

कृष्णराज महाडिक हे यू-ट्युब व्लॉगर म्हणूनही लोकप्रिय आहेत. यू-ट्युबवर त्यांच्या चॅनलचे 7 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. कृष्णराज हे आंतरराष्ट्रीय कार रेसरही आहेत. अवघ्या 14 व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय गो-कार्टिंग चॅम्पियनशीप जिंकली. 2012 आणि 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय कार्टिंग इव्हेट रोटॅक्स मॅक्स वर्ल्ड ग्रँड फायनलमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केले होते.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 5 March 2026: आज गुरूवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दत्तगुरूंच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, आजचे राशीभविष्य वाचा...
आज गुरूवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दत्तगुरूंच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, आजचे राशीभविष्य वाचा...
Iran Israel War : चीन सोडून एकही जहाज हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ देणार नाही, इराणचा जगाला इशारा, डोनाल्ड ट्रम्प भडकले
चीन सोडून एकही जहाज हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ देणार नाही, इराणचा जगाला इशारा, डोनाल्ड ट्रम्प भडकले
धक्कादायक! पालघरमध्ये मध्यरात्री धावत्या ट्रकला भीषण आग, चालकाचा जळून मृत्यू तर वाहक गंभीर जखमी 
धक्कादायक! पालघरमध्ये मध्यरात्री धावत्या ट्रकला भीषण आग, चालकाचा जळून मृत्यू तर वाहक गंभीर जखमी 
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget