एक्स्प्लोर

Kolhapur Zilla Parishad Election: गुलाबी साडी अन्! कोल्हापुरात जावळाच्या कार्यक्रमात पाच लाखांच्या साड्या; भरारी पथकाने पाठलाग करत टेम्पो पकडला, मतदारांना वाटण्यासाठी साड्या आणल्याचा संशय

Kolhapur Zilla Parishad Election: निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची कारवाई झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, निवडणूक आयोगाच्या पथकांकडून पुढील काळात अशाच धाडी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

kolhapur zilla parishad Election

1/10
कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा सतर्क झाल्याचे चित्र समोर आले आहे.

2/10
करवीर तालुक्यातील वाशी गावात भरारी पथकाने धाड टाकून तब्बल पाच लाख रुपये किमतीच्या साड्या जप्त केल्याची मोठी कारवाई उघडकीस आली आहे.

3/10
या साड्या मतदारांना वाटण्यासाठी आणल्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

4/10
मिळालेल्या माहितीनुसार, वाशी गावात एका जावळाच्या कार्यक्रमाच्या वेळी संशयास्पद हालचालींची माहिती निवडणूक भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने तात्काळ धाड टाकली.

5/10
भरारी पथकाची गाडी येत असल्याचे लक्षात येताच साड्यांनी भरलेला टेम्पो चालक घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र सतर्क पथकाने त्याचा पाठलाग करून वाहनासह चालकाला ताब्यात घेतले.

6/10
टेम्पोची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात साड्यांचा साठा आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार या साड्यांची किंमत सुमारे पाच लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

7/10
या साड्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना वाटप करण्यासाठी आणल्या गेल्या असाव्यात, असा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

8/10
ही कारवाई भरारी पथकाचे प्रमुख प्रवीण कोडोलीकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यांनी संपूर्ण पंचनामा प्रक्रिया पूर्ण करून मुद्देमाल जप्त केला.

9/10
या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, साड्यांचा साठा कुठून आणला गेला, त्यामागे कोणाचा संबंध आहे आणि त्या नेमक्या कुणासाठी होत्या याचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे.

10/10
निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची कारवाई झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, निवडणूक आयोगाच्या पथकांकडून पुढील काळात अशाच धाडी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोल्हापूर फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं

महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 

Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार

El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Embed widget