एक्स्प्लोर
Jalna : LLB परिक्षेत बसवला डमी उमेदवार, तत्कालीन डीवायएसपींवर गुन्हा दाखल
जालना येथे तत्कालिक डीवायएसपी आणि लातूर पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या उपप्रचार्यावर एलएलबी परीक्षेत डमी उमेदवार बसवल्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल झालाय, फेब्रुवारी 2020 साली झालेल्या एलएलबी परीक्षेत तात्कालिक डीवायएसपी सुधीर खिरडकर यांनी डमी उमेदवार म्हणून पोलीस शिपायास बसवल्याची तक्रार होती, या तक्रारी वरून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या चौकशी समिती ने तात्कालिक डीवायएसपी आणि डमी उमेदवार पोलीस शिपायास दोषी ठरवलं होतं, दरम्यान विद्यापीठाचे परीक्षा विभाग प्रमुख गणेश मांझा यांनी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादी वरून तालुका जालना पोलीस ठाण्यात डीवायएसपी खिरडकर आणि एका पोलीस शिपाया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
जालना
Dhananjay Deshmukh Jalna : माझा जीव गेला तरी न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही
Vaibhavi Santosh Deshmukh माझ्या वडिलांना का मारलं.. संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
Jalna Manoj Jarange : धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी षडयंत्र, मनोज जरांगे यांची टीका
Jalnaगुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही अपेक्षा Dhananjay Deshmukh;जनआक्रोश मोर्चासाठी देशमुख कुटुंब दाखल
Arjun Khotkar Jalna : शहरात पदयात्रा काढत खोतकरांच्या परिवाराचा प्रचार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
क्रीडा
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement