एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Raut : भारतीय जनता पक्षाचा पराभव आमच्यासाठी महत्त्वाचा - संजय राऊत
Sanjay Raut : भारतीय जनता पक्षाचा पराभव आमच्यासाठी महत्त्वाचा - संजय राऊत भाजप आणि एनडीएविरोधात लढण्यासाठी.. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने अखेरीस वंचितला सोबत घेतलं.. प्रकाश आंबेडकरांची महाविकास आघाडीसोबत आज मुंबईत चर्चाही पार पडली.. या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांनी विरोधकांची 'इंडिया'च उरली नसल्याचं धक्कादायक विधान केलं.. तसंच जागावाटप हा आमचा पुढच्या टप्प्याचा मुद्दा असेल... पहिल्या टप्प्यात किमान समान कार्यक्रमाचा मुद्दा आम्ही घेतलाय.. त्यावर ा निम्मी चर्चा झाली असून निम्मी चर्चा बाकी आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.. पाहूयात काय म्हणाले प्रकाश आंबेडकर...
भारत
Delhi Diwali Pahat :स्वप्नील बांदोडकरच्या आवाजानं दिल्लीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला चारचांद
Airplane Bomb Threat : विमानात बाॅम्ब असल्याच्या 24 तासांत 80 अफवा
Prakash Ambedkar on Sharad Pawar : शरद पवार मुख्यमंत्री असताना दाऊदला भेटले - प्रकाश आंबेडकर
Vijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलं
PM Modi Speech : काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement