एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM On Bharat Mandapam : पीएम विश्वकर्मा योजना, भारत आता कॉन्फरन्स टुरिझमकडे वळत असल्याचं स्पष्ट
पीएम विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ करताना पंतप्रधान मोदींनी भारत आता कॉन्फरन्स टुरिझमकडे वळत असल्याचं स्पष्ट केलं. जी-२०च्या निमित्ताने भारत मंडपम आता यशोभूमी हे त्याच दिशेने टाकलेलं पाऊल असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं. जसं वैद्यकीय, धार्मिक पर्यटनाला अमाप संधी आहेत, तसंच कॉन्फरन्स टुरिझमला संधी असून भारतात केवळ एक टक्का संधीचा फायदा घेतला जातोय, याकडे त्यांनी लक्ष वेधलंय.
भारत
Adani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले
Delhi Diwali Pahat :स्वप्नील बांदोडकरच्या आवाजानं दिल्लीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला चारचांद
Airplane Bomb Threat : विमानात बाॅम्ब असल्याच्या 24 तासांत 80 अफवा
Prakash Ambedkar on Sharad Pawar : शरद पवार मुख्यमंत्री असताना दाऊदला भेटले - प्रकाश आंबेडकर
Vijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
शेत-शिवार
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement