एक्स्प्लोर
Advertisement
वाहनांसाठी पाच वर्षांचा विमा बंधनकारक केल्यास दुचाकी आणि कारची खरेदी महागणार : Madras High Court
वाहन खरेदी करताना काही दिवसांत अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. मद्रास उच्च न्यायालयानं वाहनांचा विमा पाच वर्षांसाठी काढणं बंधनकारक केल्यानं वाहन खरेदी करताना आठ ते दहा टक्के रक्कम अधिक मोजावी लागेल. पाच वर्षांच्या विम्यामुळे दुचाकीची खरेदी किंमत ५ ते ६ हजारांनी आणि छोट्या कार खरेदी ५० हजार रुपयांनी वाढू शकते, अशी माहिती फाडा म्हणजेच फेडरेशन ऑफ आँटोमोबाईल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी दिलीय. एसयूव्हीसारख्या गाड्या खरेदी करताना २ लाख रुपये अधिक द्यावे लागतील. तर मोठ्या कारसाठी ही रक्कम ५ लाखांपर्यंत वाढू शकतेे.
भारत
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
Arvind Kejriwal Announces CM Resignation : अरविंद केजरीवालांची मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा
Arvind Kejriwal to resign : दोन दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार : अरविंद केजरीवाल
Rahul Gandhi : राहुल गांधी - इल्हान ओमर भेटीवर भाजपचा हल्लाबोल : ABP Majha
VIDEO | शिमल्यातील मशिदीचे बेकायदा बांधकाम हटवण्याची मागणी, परवानगी नसूनही संघटनांनी काढला मोर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
शेत-शिवार
रत्नागिरी
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion