एक्स्प्लोर
Advertisement
Kalyan Mukherjee : संसद भवन पायऱ्यांवर कल्याण बॅनर्जींकडून Jagdeep Dhankhar यांची नक्कल
Kalyan Mukherjee : संसद भवन पायऱ्यांवर तृणमुलचे खासदार कल्याण बॅनर्जींकडून Jagdeep Dhankhar यांची नक्कल
आज विरोधकांनी सकाळी संसद भवन परिसरात सरकारविरोधात जोरदार आंदोलन केलं. यावेळी पायऱ्यांवर आंदोलन करताना तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली. ही नक्कल सुरू असताना राहुल गांधीही तिथे उपस्थित होते. ते या प्रकाराचं त्यांच्या मोबाईवर चित्रीकरणही करत होते. या नक्कलेवर जगदीप धनखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा प्रकार अतिशय लाजीरवाणा असल्याचं धनखड यांनी सभागृहात म्हटलंय.
महाराष्ट्र
Navi Mumbai Airport : काय आहेत नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये ?
Ethiopian Airlines Accidents : इथिओपियात विमान दुर्घटनाग्रस्त, 157 ठार
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 10PM TOP Headlines 10 PM 29 December 2024
Navi Mumbai : मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार,सिडकोचा महत्वाकांक्षी प्रकल्प
Walmik Karad Profile : कोण आहेत वाल्मीक कराड? आतापर्यंतचा इतिहास काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement