एक्स्प्लोर
Advertisement
Pune : पुण्याच्या बंडगार्डन परिसरात मुलींसोबत गैरप्रकाराच्या घटना, PMP वाहकाकडून मुलीचा विनयभंग
पुण्याच्या बंडगार्डन परिसरात मुलींसोबत गैरप्रकाराची एक नव्हे तर तीन घटना घडल्या आहेत. बंडगार्डन भागात एका पबमध्ये इव्हेंट मॅनेजर असलेल्या तरुणीची एका टोळक्यानं छेड काढली.. काल मध्यरात्री या पबच्या पार्किंगमध्ये काही सहकाऱ्यांसोबत ही तरुणी आली असता तिथे आधीच उपस्थित असलेल्या दोन तरुणांनी आक्षेपार्ह वर्तन केलं... आणि तरुणीसोबत असलेल्या सहकाऱ्यांना बेदम मारहाण केली, दुसऱ्या घटनेत एका पीएमपी वाहकानं १७ वर्षीय तरुणीचा विनयभंग केलाय. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे... तर तिसरी घटना १३ मार्चला घडलेली आहे.. एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये १९ वर्षीय तरुणीसोबत अश्लील वर्तन करत तिला मारहाण करण्यात आली... या प्रकरणी पोलिसांनी ओहनसिंग सहानी नावाच्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केलाय.
बातम्या
Sudha Murthy on Ratan Tata Passed Away : सुधा मुर्तींनी दिला रतन टाटांच्या आठवणींना उजाळा
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
बीड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement