एक्स्प्लोर
Hingoli Basmat Flood : वसमत शहरात पाणीच पाणी, अनेकांच्या घरात पाणी, घरातील साहित्य, अन्नधान्य भिजलं
पावसामुळं हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील अनेकांच्या घरात पाणी शिरलंय. वसमत शहरालगत आसलेला तलाव फुटल्याने शुक्रवार पेठ, तथागत नगर, जुना गुरुद्वारा या भागातील नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलं होतं. त्यामुळे घरातील संसार उपयोगी साहित्य, अन्नधान्य भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.. प्रशासनानं नागरिकांचं नजीकच्या एका शाळेमध्ये स्थलांतर केलंय.
आणखी पाहा























