एक्स्प्लोर

Parbhani : परभणी जिल्ह्यातील कोल्हावाडीत पहिली ‘बर्तन बँक’; प्लास्टिकमुक्त गावाच्या दिशेने आदर्श पाऊल

Parbhani Bartan Bank : गावातील सर्व कार्यक्रमांसाठी स्टीलची भांडी वापरण्यात येणार असून प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी आणण्यात आली आहे. 

परभणी : जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील कोल्हावाडी ग्रामपंचायतीने त्रिमूर्ती उत्पादक महिला बचत गटाच्या पुढाकारातून जिल्ह्यातील पहिली ‘बर्तन बँक’ सुरू केली. त्या माध्यमातून धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांत प्लास्टिकला पूर्णविराम देत स्टीलच्या भांड्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. 1 मार्च रोजी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

भागवत सप्ताह असो किंवा इतर कोणतेही धार्मिक, सामाजिक कार्यक्रम असोत, गावात आता स्टीलच्या ताट-वाट्या आणि ग्लासचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. यामुळे एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंना पूर्णविराम मिळणार आहे.

Bartan Bank Initiative : ‘बर्तन बँक’ उपक्रमाची सुरुवात

‘माझी वसुंधरा’ अभियानात मराठवाडा विभागात अव्वल क्रमांक पटकावलेल्या कोल्हावाडी ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनाची भूमिका अधिक बळकट करण्याचा निर्धार केला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या अंतर्गत त्रिमूर्ती उत्पादक महिला बचत गटाने स्टीलची भांडी खरेदी केली असून गावातील सर्व कार्यक्रमांसाठी हीच भांडी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. भांड्यांसाठी नाममात्र दर आकारण्यात येणार असल्याने ग्रामस्थांनाही हा उपक्रम सोयीस्कर ठरणार आहे.

Plastic Ban Enforcement : प्लास्टिक विक्रीवर दंडात्मक कारवाई

ग्रामपंचायतीने प्लास्टिकमुक्तीबाबत कडक भूमिका घेतली आहे. गावातील किराणा दुकानदारांनी प्लास्टिकचे द्रोण किंवा पत्रावळी विक्री केल्यास 5 हजार रुपयांचा दंड आकारला जाईल, अशी स्पष्ट ताकीद देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे पर्यावरणपूरक संस्कृती रुजवण्यास मोठी मदत होणार आहे. महिला बचत गटाच्या सहभागामुळे ग्रामीण भागात शाश्वत विकास आणि स्वावलंबनाचा आदर्श निर्माण होत असल्याचे चित्र आहे. कोल्हावाडी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम जिल्ह्यासाठी मार्गदर्शक ठरत असून इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Crime: मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
Embed widget