एक्स्प्लोर
Hingoli Crime : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीला धर्मांतरासाठी जीवे मारण्याची धमकी
हिंगोलीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीला धर्मांतरासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपी तरुणाला २३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाने प्रयसीला धर्मांतर करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात बलात्कारासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झालाय. आरोपी साजिद रफिक खान पठाण याला अटक केल्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आलीय.
आणखी पाहा























