एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Gadchiroli Police Bharti : गडचिरोली पोलीस भरतीत बनावट प्रमाणपत्र जोडणाऱ्यांना अटक
पोलीस भरतीत प्रकल्पग्रस्त असल्याचं बनावट प्रमाणपत्र जोडणाऱ्या पाच युवकांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.... यातील एक आरोपी फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे... एप्रिल महिन्यात गडचिरोली पोलिसांनी भरती प्रक्रिया पूर्ण केली त्यात विविध आरक्षणानुसार पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली, परंतु कागदपत्र छाननीदरम्यान मिळालेल्या गोपनीय तक्रारीवरून पोलिसांनी पडताळणी केली असता त्यात काही उमेदवारांनी बीड आणि नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट दाखले जोडल्याचे आढळून आले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
गडचिरोली
![Gadchiroli Bomb in Cooker : भाताच्या कुकरमध्ये ठेवला बॉम्ब, पोलिसांनी उधळा घातपाताचा कट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/06/785d743badeeab1deb2d309209d668221714999343671261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Gadchiroli Bomb in Cooker : भाताच्या कुकरमध्ये ठेवला बॉम्ब, पोलिसांनी उधळा घातपाताचा कट
![Gadchiroli Election : गडचिरोलीत मतदानासाठी हालचाली सुरु, इतर मशीन आणि EVM पाठवण्यात आल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/16/2f53f84e1a75e79c07ca00d248dec3591713249886722327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Gadchiroli Election : गडचिरोलीत मतदानासाठी हालचाली सुरु, इतर मशीन आणि EVM पाठवण्यात आल्या
![Gadchiroli Lok Sabha 2024 :काँग्रेसचे माजी आमदार नामदेव उसेंडींचा पक्षातील पदाचा राजीनामा:ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/26/6ca71aa6d9a7de804f55ad3f7b7f84241711444449960327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Gadchiroli Lok Sabha 2024 :काँग्रेसचे माजी आमदार नामदेव उसेंडींचा पक्षातील पदाचा राजीनामा:ABP Majha
![Gadchiroli Naxal : नक्षलवाद्यांचा हमासला पाठिंबा; गडचिरोलीत सनर्थनाचे बॅनर्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/30/7f1a81b0f0fc70a7075c7dfc33b398261701332945214719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Gadchiroli Naxal : नक्षलवाद्यांचा हमासला पाठिंबा; गडचिरोलीत सनर्थनाचे बॅनर्स
![Gadchiroli Wangeturi Police Station : नक्षलींच्या नाकावर टिच्चून 24 तासात उभारलं पोलीस स्टेशन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/24/1237ba1be7b2fd52c49031bb0397f7901700797774564540_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
नक्षलींच्या नाकावर टिच्चून पोलिसांनी 24 तासात उभारलं अभेद्य पोलीस स्टेशन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement