एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ABP CVoter)
Gadchiroli Lok Sabha 2024 :काँग्रेसचे माजी आमदार नामदेव उसेंडींचा पक्षातील पदाचा राजीनामा:ABP Majha
गडचिरोलीत काँग्रेसला आणखी एक धक्का बसलाय. माजी आमदार नामदेव उसेंडींनी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव आणि आदिवासी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. गडचिरोलीतून उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज आहेत. तिकीट वाटपात प्रदेश स्तरावर राजकीय कुरघोडी होत असून, पैसेवाल्या व्यक्तींनाच तिकीट वाटले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. नामदेव उसेंडी यांनी 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेस तर्फे गडचिरोलीतून लोकसभा लढवली होती. मात्र त्यांना दोन्ही वेळा पराभव पत्करावा लागला होता.
गडचिरोली
Gadchiroli Bomb in Cooker : भाताच्या कुकरमध्ये ठेवला बॉम्ब, पोलिसांनी उधळा घातपाताचा कट
Gadchiroli Election : गडचिरोलीत मतदानासाठी हालचाली सुरु, इतर मशीन आणि EVM पाठवण्यात आल्या
Gadchiroli Lok Sabha 2024 :काँग्रेसचे माजी आमदार नामदेव उसेंडींचा पक्षातील पदाचा राजीनामा:ABP Majha
Gadchiroli Naxal : नक्षलवाद्यांचा हमासला पाठिंबा; गडचिरोलीत सनर्थनाचे बॅनर्स
नक्षलींच्या नाकावर टिच्चून पोलिसांनी 24 तासात उभारलं अभेद्य पोलीस स्टेशन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
Blog
बॉलीवूड
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement