एक्स्प्लोर
Chandrapur : चंद्रपुरात कृषी महोत्सव, Vishnu Manohar बनवतायेत 6 हजार 750 किलोची मिलेट्स खिचडी
Chandrapur : चंद्रपुरात कृषी महोत्सव, 6 हजार 750 किलोची मिलेट्स खिचडी Vishnu Manohar बनवतायेत खिचडी
चंद्रपूरात आज तब्बल 6 हजार 750 किलोची मिलेट्स खिचडी तयार केली जात आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर भरड धान्याचा वापर करून ही खिचडी तयार करताहेत. चंद्रपूर शहरात सध्या 'चांदा अॅग्रो २०२४' कृषी महोत्सव सुरु आहे. त्या निमित्ताने हा विश्वविक्रम होतोय, याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























