एक्स्प्लोर
Advertisement
Amruta Khanvilkar लावणीकडे खालच्या नजरेने पाहणं पाप, लावणीचा आदर करायला शिका
बीडच्या परळीत नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये अभिनेत्री अमृता खानविलकरनं लावणी परफॉर्मन्स सादर केला. लावणीचा कार्यक्रम ठेवला म्हणून वैद्यनाथ गणेशोत्सवावर काही दिवसांपूर्वी टीका करण्यात आली होती. त्याचाच दाखला देत अमृतानं टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं. लावणी ही महाराष्ट्राची ओळख आहे. तिला खालच्या नजरेतून बघणे पाप आहे..केवळ व्हियूज मिळतात म्हणून लावणीला ट्रोल करु नका. अशा शब्दात ट्रोलर्सचा समाचारच यावेळी अमृतानं घेतला. ((तसंच लावणीचा आदर करायला शिका असंही अमृतानं यावेळी जाहीर आवाहन केलं.))
बीड
Beed Parali MVA : बीड आणि परळी मतदारसंघातून मविआचा उमेदवार ठरेना
Pankaja Munde Full Speech : लेकाचं लाँचिंग, धनूभाऊसमोर पहिलं भाषण, भगवानगडावर पंकजांचा हल्लाबोल
Dhananjay Munde speech Bhagwan Gad :12 वर्षाचा प्रारब्ध आता संपला, भावाचं बहिणीसाठी पहिलं भाषण, UNCUT
Manoj Jarange Dasara Melava : जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी नारायणगडावर तुफान गर्दी
Bhagwan Bhaktigad Beed : भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement