एक्स्प्लोर

WhatsApp Update : व्हॉट्सॲप आता 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही, बघा तुमचा फोनही यादीत आहे का?

WhatsApp Update : या वर्षाच्या सुरुवातीला व्हॉट्सॲपवर मेटा एआय नावाचे फिचर जोडण्यात आले होते. हा एक AI चॅटबॉट आहे जो लोकांना मदत करण्यासाठी जोडला गेला आहे.

WhatsApp Update : WhatsApp हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग ॲप आहे, सुमारे 2 अब्ज मासिक युझर्स आहेत. व्हॉट्सॲप सतत नवनवीन फीचर्स युझर्सना देत आहे, ज्यामुळे काही जुनी डिव्हाईस यापुढे सपोर्ट करणार नाहीत. याचा अर्थ काही जुन्या अँड्रॉइड फोनवर WhatsApp काम करणार नाही. आजपासून म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून व्हॉट्सॲपने जुन्या अँड्रॉईड फोनचा सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

आजपासून कोणत्या फोनवर व्हॉट्सॲप काम करणार नाही  

1 जानेवारी 2025 पासून, Android KitKat किंवा जुन्या व्हर्जनच्या Android फोनवर WhatsApp कार्य करणार नाही. जे जुने अँड्रॉइड मॉडेल वापरतात, त्यांना व्हॉट्सॲप वापरायचे असेल तर त्यांना त्यांचे फोन अपग्रेड करावे लागतील. जुन्या अँड्रॉइड व्हर्जनसह व्हॉट्सॲप काम करणार नाही. कारण या फोनमध्ये स्थापित हार्डवेअर व्हॉट्सॲपच्या लेटेस्ट फिचर्सना सपोर्ट देऊ शकणार नाही. या वर्षाच्या सुरुवातीला व्हॉट्सॲपवर मेटा एआय नावाचे फिचर जोडण्यात आले होते. हा एक AI चॅटबॉट आहे जो लोकांना मदत करण्यासाठी जोडला गेला आहे. हे अत्याधुनिक फीचर असून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने काम करते.

Android KitKat 2013 मध्ये आला होता

Android KitKat 2013 मध्ये रिलीज झाला होता आणि Google ने या वर्षाच्या सुरुवातीलाच या ऑपरेटिंग सिस्टमसाठी सपोर्ट  बंद केला होते.

या फोनमध्ये व्हॉट्सॲप काम करणार नाही

जुन्या अँड्रॉईड फोनवर व्हॉट्सॲप सपोर्ट आजपासून बंद होत आहे. या फोनमध्ये Samsung Galaxy S3, Samsung Galaxy Note 2, Samsung Galaxy S4 Mini, Motorola Moto G (फर्स्ट जनरेशन), Motorola Razr HD, Moto E 2014, HTC One X, HTC One X+, HTC Desire 500, HTC Desire 601, LG यांचा समावेश आहे. Optimus G, LG Nexus 4, LG G2 Mini, LG L90, Sony Xperia Z, Sony Xperia SP, Sony Xperia T आणि Sony Xperia V सारख्या अनेक जुन्या Android फोनचा समावेश आहे.

या iPhones वर देखील काम करणार नाही

व्हॉट्सॲपने iOS 15.1 किंवा त्याहून जुन्या आवृत्तीवर चालणाऱ्या आयफोनसाठी सपोर्ट बंद करणार असल्याचे जाहीर केले होते. म्हणजेच ते iPhone 5S, iPhone 6 आणि iPhone 6 Plus वर काम करणार नाही. तथापि, आयफोन युझर्सकडे  5 मे 2025 पर्यंत नवीन डिव्हाइस खरेदी करण्यासाठी आणि एक्सचेंज करण्यासाठी वेळ आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget