एक्स्प्लोर
Navneet Rana on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरे फक्त प्रॉपर्टीचे वारसदार, नवणीत राणांची टीका
जी सभा उद्धव ठाकरे यांची झाली त्या सभेत ते वारंवार बोलत होते की, बाप चोरला, बाप चोरला, पण आदित्य आणि उद्धव ठाकरे हे प्रॉपर्टीचे वारसदार होतील पण विचारधारा ही एकनाथ शिंदेकडे आहे. उद्धव ठाकरे यांच पूर्ण संतुलन बिघडलं आहे. येणाऱ्या भविष्यात महाराष्ट्राची जनता ही एकनाथ शिंदे सोबत जाईल.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















