एक्स्प्लोर
Amravati Umesh Kolhe Case : फरार आरोपी शमीम अहमदवर 2 लाखांचं बक्षीस जाहीर
अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्याप्रकरणी तपास करणाऱ्या एनआयएने मोठी घोषणा केलीय. या प्रकरणी फरार आरोपी शमीम अहमदवर एनआयएने दोन लाखाचं बक्षीस जाहीर केलंय. शमीमची माहिती देणाऱ्याला एनआयएकडून हे बक्षीस दिलं जाणार आहे... २१ जून रोजी अमरावतीमध्ये उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती...या हत्येप्रकरणी एनआयएने आतापर्यंत १० जणांना अटक केलीय...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























