एक्स्प्लोर
Advertisement
Amravati Radha: अमरावतीत तुफान राडा! पांढरी खानमपूरमधील कमानीवरून वाद
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रवेशद्वार लावण्यावरून दोन गट आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. 26 जानेवारीला ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेऊन गावातील प्रवेशद्वारावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रवेशद्वार बांधण्यात येईल असा ठराव पारित झाला. बांधकाम सुरू होण्यापूर्वीच 31 जानेवारीलाच लोखंडी कमान उभारून त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं फलक लावण्यात आले. गावकऱ्यांनी याला विरोध केला तेव्हा 13 फेब्रुवारीला पोलिसांनी तो काढण्याचा प्रयत्न केला पण शेकडो महिला, पुरुष यांनी प्रवेशद्वारावरच आळी पाळीने ठिय्या सुरू केला.
Tags :
Abp Majha Live Prakash Ambedkar Sambhaji Bhide Amravati News Kolhapur Airport Marathi News Kolhapur Abp Maza Marathi Live ABP Majha 'Eknath Shinde Cm Eknath Shinde Maharashtra Politics Lok Sabha Elections 2024 Manoj Jarange Patil Abp Maza Live Tv Maharashtra News Live Updates Sunetra Pawar Baramati Loksabha Seat Sharing Raj Thackeray Nashik Speech Mns Vardhapan Din 2024 Cm Shinde Meet Amit Shah Maha Yuti Vs Mva Anajan Gao Surjiअमरावती
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
Amravati : अमरावती- नागपुरी गेट पोलीस स्टेशनपरिसरात लाठीचार्ज,तक्रार देण्यासाठी आलेल्यांवर लाठीचार्ज
Raj Thackeray Vidarbha Tour : राज ठाकरेंचं मिशन विदर्भ, विधानसभेसाठी मनसेनं कसली कंबर
Anil Bonde on Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी पुन्हा बोलू नये म्हणून चटके द्या म्हटलं! -अनिल बोंडे
Yashomati Thakur : खासदार Anil Bonde यांच्यावर गुन्हा दाखल करा : यशोमती ठाकूर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement