Amit Shah Speech:कृषीमंत्री असताना आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाची पवारांनी माफी मागावी:अमित शाह
Amit Shah Speech:कृषीमंत्री असताना आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाची पवारांनी माफी मागावी:अमित शाह
तुम्ही कृषीमंत्री असताना आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांची माफी मागा, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने शरद पवारांनी माफी मागितली. यावर अमित शाह यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे. तुम्ही 10 वर्ष कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं. विदर्भात शेतकऱ्यांनी तुमच्या कार्यकाळात आत्महत्या केल्या आहेत, त्यांच्या कुटुंबियांची माफी मागा, असं म्हणत अमित शाह यांनी शरद पवारांला सवाल विचारला आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते























