एक्स्प्लोर
Advertisement
Akola West Assembly Constituency मधील पोटनिवडणूक रद्द, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश
अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक रद्द करण्याचे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिलेत. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती जवळकर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिलेत. निवडणुकीविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. फक्त तीन महिन्याच्या कालावधीसाठी जनतेच्या पैशाचा अपव्यय का करता?, असा सवाल याचिकाकर्त्यांने निवडणूक आयोगाला केला होता. अकोल्यातील शिवमकुमार दुबे या नागरिकाने याचिका दाखल केली होती. 26 एप्रिलला अकोला पश्चिम पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार होतं. तर 4 जूनला निकाल लागणार होता. काँग्रेसकडून साजिदखान पठाण यांची उमेदवारी जाहीर झाली होती. भाजपकडून माजी महापौर विजय अग्रवाल आणि दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांचा मुलगा कृष्णा शर्मा यांची नावं होती चर्चेत
अकोला
Akola Rada News Update : अकोल्यात दोन गटातील वादानंतर राडा, अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ
Akola News : अकोल्यातल्या हरिहर पेठ भागात तणावाची स्थिती; दोन गटात आधीही झाला होता राडा
Jai Malokar Akola Case : जय मालोकर याच्या मृत्यूआधीचं CCTV फुटेज माझाच्या हाती! EXCLUSIVE
Amol Mitkari on Jai Malokar : जय मालोकर प्रकरणात मोठा ट्वीस्ट, अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Jai Malokar MNS Crime Case : मृत्यूआधी जय मालोकरला जबर मारहाण? धक्कादायक माहिती समोर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement