एक्स्प्लोर
Shirdi Saibaba : शिर्डीच्या साईबाबांना २८ लाखांचा हिरेजडीत मुकुट दान
शिर्डीच्या साईबाबांना युरोप येथील किनारी सुबिर पटेल या भाविकाकडून २८ लाखांचा मुकूट अर्पण. सुंदर नक्षीकाम असलेला हिरेजडीत मुकूट दान केल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य लेखाधिकारी कैलास खराडे यांनी दिली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























