एक्स्प्लोर
Ahmednagar Protest : अहमदनगरच्या राहुरी तालुक्यात पुढील चार महिने जमावबंदीला नागरिकांचा विरोध
अहमदनगरच्या राहुरी तालुक्यात पुढील चार महिने जमावबंदी करण्यात आली आहे. या जमावबंदीविरोधात आज सकाळी ११ वाजता गुहा गावातील नागरिकांचा राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























