एक्स्प्लोर
Ahmednagar School : फी न भरल्याने विद्यार्थ्यांना शाळेबाहेर थांबवले, आठरे पब्लिक स्कूलचा प्रताप
फी भरली नसल्याचं कारण देत विद्यार्थ्यांना ठेवलं शाळेच्या गेटबाहेरच. अहमदनगरमधील आठरे पाटील पब्लिक स्कूलचा प्रताप. किरकोळ फी बाकी असल्याने चार ते पाच दिवसांपासून या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारला जातोय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























