एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई : भ्रष्ट मार्गाचा अवलंब करणाऱ्या नगराध्यक्षांना चाप बसणार, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार
राज्यातील नगरपालिका अध्यक्षांच्या अधिकारासंदर्भात कायद्यातील विशिष्ठ तरतुदीत बदल करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. यामुळे भ्रष्ट मार्गांचा अवलंब करणाऱ्या नगराध्यक्षांना मोठा चाप बसणार आहे. नगराध्यक्ष भ्रष्ट मार्गांचा अंबलंब करत असेल तर त्याविरोधात सदस्यांनी अविश्वास ठराव आणताना जे आरोपपत्र दाखल केलं असेल त्याची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एक महिन्याच्या हात चौकशी करण्यात येणार आहे. या आरोपात तथ्य आढळल्यास प्रस्ताव सरकारकडे पाठवून संबंधित नगराध्यक्षाला अपात्र ठरवण्य़ाची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
महाराष्ट्र
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?
Zero Hour : पंतप्रधान मोदींची विधिमंडळाचे नेते म्हणून निवड नाही, काँग्रेचा भाजपवर थेट आरोप
Zero Hour : एकनाथ शिंदे दरे गावात, सत्तेवरुन महायुतीत नाराजी नाट्य? शपथविधी लांबला
Zero Hour : सत्तानाट्यात अचानक सातारा जिल्ह्याची एण्ट्री, शपथविधी 5 डिसेंबरला?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement