एक्स्प्लोर

Budh Shani Sanyog : 12 नोव्हेंबरपासून उजळणार 3 राशींचं नशीब; बुध आणि शनीचा संयोग, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ

Shani 2024 : शनि आणि बुध एकमेकांपासून काटकोनात स्थित असणार आहे, ज्यामुळे शुभ योग निर्माण होत आहे, ज्यामुळे 3 राशींचं नशीब उजळणार आहे. त्यांच्या सुख-संपत्तीत अपार वाढ होणार आहे.

Budh Shani Sanyog

1/8
12 नोव्हेंबरपासून अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6:49 वाजता, बुध आणि शनि एकमेकांपासून 90 अंशात म्हणजेच काटकोनात फिरतील.

2/8
शनीच्या शुभ स्थितीमुळे 12 नोव्हेंबरपासून कोणत्या राशी (Zodiac Signs) सुखात जीवन जगणार? जाणून घेऊया.

3/8
वृश्चिक रास (Scorpio) : शनि आणि बुधाची दृष्टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला जीवनात यशही मिळेल. कौटुंबिक संबंध मधुर होतील. प्रेमसंबंध घट्ट होतील. विद्यार्थ्यांची संशोधन आणि अभ्यासात रुची वाढेल.

4/8
यावेळी, तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील. तुम्ही दोघेही एकमेकांना चांगले समजून घ्याल. तसेच, अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

5/8
मकर रास (Capricorn) : शनि आणि बुधाची स्थिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला प्रलंबित पैसे मिळतील किंवा अचानक पैसे मिळण्याचा योगही येईल. यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होईल. या काळात तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील. नोकरीत वाढीसह पदोन्नतीची संधी मिळेल.

6/8
बॉस, अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनावर सकारात्मक प्रभाव पडेल. तुमच्या घरात शांती आणि आनंदाचं वातावरण असेल. या काळात तुम्ही पैसे वाचवू शकता.

7/8
मिथुन रास (Gemini) : शनि आणि बुध यांची दृष्टी तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. या काळात तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते. तसेच व्यावसायिकांचे व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरतील. नवीन व्यावसायिक डील तुमची आर्थिक स्थिती मजबूत करतील. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.

8/8
तसेच यावेळी तुम्हाला तुमच्या कामात नशिबाची साथ मिळेल. तसेच प्रलंबित कामं पूर्ण होतील. यावेळी तुम्ही देश-विदेशात फिरू शकता. याशिवाय नोकरी, व्यवसाय, नोकरीत उत्तम लाभ होईल. उत्पन्न वाढल्याने जीवनशैलीत बदल होईल. या काळात तुमचं धैर्य आणि शौर्य वाढेल.

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल

Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला

Crime News: रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Katke Join Uddhav Thackeray Shivsena : मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणा देणाऱ्या संतोष कटकेंचा ठाकरे गटात प्रवेशNitin Gadkari Speech Beed : भारतात पाण्याची कमी नाही, पाणी नियोजनाची कमी आहे - गडकरीPankaja Munde Speech beed | तुतारीकडून पराभव..सगळं विसरा; माफ करणारा राजा, पंकजा मुंडेंचा भाषणUddhav Thackeray Speech : मुठभर असतील तरी चालतील पण निष्ठावंत हवे; ठाकरेंचं तुफान भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
Crime News: रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde: गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज

Video: मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट

Ajit Pawar : अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
Embed widget