Raj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha
तीन सभा नसल्यास तर बराच वेळ मी बोललो असतो ट्राफिक मधून मला महाराष्ट्र सैनिक यांनी सोडवला म्हणून मी इकडे पोहोचलो महेंद्र भानुशाली त्याला निवडून देणार मी इकडे जाहीर सभा घेणार आहे आणि इकडे दोन लांडे उभे आहेत एक तर गद्दार हरामखोर शब्द हा पण कमी पडेल ह्याला सगळं देऊन विकला गेला माझा मुलगा जेव्हा आजारी होता त्यावेळेस हा विकला गेला पैसे घेऊन हा लांड्या तिकडे विकला गेला मग आमदार झाला मग दुसरीकडे विकला गेला बिल्डरांच्या खिशातले माणसं याच्यातून विकले गेले त्याचे पैसे आता ते बाहेर काढतील ही माणसं कोणाच्या बापाची नाही ही कोणाची होऊ शकते कोणाचा केसाने गळा कापातील बांगलादेश आणि म्यानमार ची लोक वाढत आहेत त्यामुळे हिंदूंचा टक्का कमी होणार आहे असा रिपोर्ट आला आहे एक व्यक्ती केसांनी गळा कापणार आहे आणि एक व्यक्ती धर्माने गळा कापणार आहे






















