एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : कमला मिल आगीप्रकरणी वन अबव्हच्या दोन मॅनेजर्सना अटक, 9 जानेवारीपर्यंत कोठडी
वळूयात इतर बातम्यांकडे...कमला मिलमधील वन अबव्ह आणि मोजोस पबला लागलेल्या आगीप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आलीय. अटक करण्यात आलेले दोघेही वन अबव्ह पबचे मॅनेजर आहेत. ९ जानेवारीपर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. केविन केणी बावा आणि लिसबन स्टेनील लोपेज असं अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी त्यांना अटक केलीय. दरम्यान, पबचे मालक मात्र अद्याप फरार असून, मुंबई पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येतोय. गुरुवारी रात्री उशीरा वन अबव्ह आणि मोजोस पबला लागलेल्या आगीत 14 जणांचा नाहक बळी गेला होता.
बातम्या
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement