एक्स्प्लोर
Food : काय सांगता! शिळ्या पोळ्यांचा समोसा तयार होऊ शकतो? एकदा पाहाच..
Food : रात्रीच्या शिळ्या किंवा जास्तीच्या पोळ्या उरल्या असतील तर काळजी करू नका, रोटी समोसा लगेच तयार करा. कसं ते जाणून घ्या...
Food lifestyle marathi news stale chapati make roti samosas
1/7

प्रत्येक भारतीय घरात दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात पोळी खाण्याला प्राधान्य दिले जाते. प्रत्येकाला गरमागरम पोळ्या खायला आवडतात, पण कधी कधी असं होतं की जेव्हा तुम्ही पोळ्या तयार करून ठेवता, तेव्हा त्या उरतात. मग त्या टाकून द्याव्यासाही वाटत नाही. यामुळे आज आम्ही तुम्हाला या समस्येवर उपाय सांगणार आहोत.
2/7

आज आम्ही तुम्हाला उरलेल्या पोळ्यांचे चविष्ट समोसे कसे बनवायचे ते शिकवणार आहोत. समोसे खायला जवळपास सगळ्यांनाच आवडतात. अनेक वेळा असे दिसून येते की लोक मैद्याच्या पिठाचे बनवलेले समोसे खात नाहीत, कारण मैद्यामुळे शरीराला हानी होते. अशात जेव्हा तुम्ही उरलेल्या पोळ्यांपासून समोसे बनवाल, तेव्हा ते खूप चविष्ट लागताल आणि ते खाण्यात कोणतीही हानी होणार नाही
Published at : 16 Jun 2024 03:31 PM (IST)
आणखी पाहा























