एक्स्प्लोर
Advertisement
एसटी संप : हा संप नाही, कर्मचाऱ्यांचा आक्रोश आहे: जयप्रकाश छाजेड
एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून अचानक कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे. अचानक काम बंद केल्याने सुट्टीवरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे. हा संप कोणत्याही संघटनेने पुकारलेला नाही, त्यामुळे हा संप अघोषित असल्याने, एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संपाबद्दल संभ्रम आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांची प्रतिक्रिया
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
जालना
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion