एक्स्प्लोर
'या' म्युच्यूअल फंडाने अनेकांवर पाडला पैशांचा पाऊस, 20 हजारांचे दिले 28 लाख रुपये!
SBI Mutual Fund : पाच वर्षांत या म्युच्यूअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना बम्पर रिटर्न्स दिले आहेत. हा एसबीआयचा म्युच्यूअल फंड आहे.
sbi mutual fund direct plan growth (फोटो सौजन्य- META AI)
1/5

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. म्युच्यूअल फंडात शेअर बाजाराच्या तुलनेत कमी जोखीम असते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अशाच एका म्युच्यूअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.
2/5

एसबीआयचा हा स्मॉल कॅप म्युच्यूअल फंड असून त्याचे नाव 'एसबीआय स्मॉल कॅप फंड- डायरेक्ट ग्रोथ' असे आहे. या म्युच्यूअल फंडाने 20 रुपयांच्या प्रतिमहिन्याच्या गुंतवणुकीवर 5 वर्षांत साधारण 28 लाख रुपये परतावा दिला आहे. म्हणजेच पाच वर्षांत या म्युच्यूअल फंडाने थेट दुप्पट रिटर्न्स दिले आहेत.
Published at : 07 Oct 2024 03:34 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















