एक्स्प्लोर
मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांचं निधन
साहित्य आणि पत्रकारिता अशा दोन्ही क्षेत्रांवर आपली मोहोर उमटविणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांचं आज पहाटे 4.30 च्या सुमारास निधन झालं. साधू यांनी देहदान केलं असल्यानं त्यांच्यावर कोणतेही विधी होणार नाही आहेत.
काल रविवारी सकाळी प्रकृती बिघडल्यानं साधू यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
महाराष्ट्र
Ajit Pawar : लोकांना पाहून दादांनी भर रस्त्यात थांबवला ताफा, पाहा काय घडलं!
Mumbai Metro 3 Worli : भुयारी मेट्रोची भयानकता दाखवणारा VIDEO, स्टेशनवरुन ग्राऊंड रिपोर्ट
Mumbai Metro Line 3 : वरळी भुयारी मेट्रो स्थानकात पाणी, मेट्रोचं दार उघडताच तळ्याचा भास
Mumbai Rains | मुंबईत मुसळधार पाऊस; पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी
Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पाऊस; रेल्वे वाहतूक विस्कळीत, लोकल 30 ते 40 मिनिटे उशिराने
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्राईम
लातूर
लातूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement






















