Mumbai Rains | मुंबईत मुसळधार पाऊस; पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी
Mumbai Rains | मुंबईत मुसळधार पाऊस; पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी
पश्चिम दृतगती मार्गावरती वाहतूक धीम्या गतीने चाललेली आहे. पूर्व दृतगती मार्गावरही वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे. जर तुम्ही मॅप काढून बघितला तर तुमच्याही मॅप मध्ये लालच लाल अशा रेषा पाहायला मिळतील कारण अतिशय संतगतीने वाहतूक सगळीकडे सुरू आहे. काही ठिकाणी पाणी साचलेल आहे आणि काही ठिकाणी वाहतुकीचा वेग पूर्णपणे मंदावलेला आहे किंबहुना मुंबई सेंट्रल माफ करा लोअर परळच्या भागामध्ये काही ठिकाणी झाडं. लागताना पाहायला मिळतोय मी सध्या मुंबईतील पश्चिम दृतगती मार्गावर आहे आणि आपण ही दृश्य पाहू शकतो. प्रचंड अशा वाहनांच्या रांगा आता आपल्याला या पश्चिम दृतगती मार्गावर आहेत. खरं तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल त्याच्या समोरचा हा सगळा परिसर आहे आणि मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगानी वाहतूक कोंडी झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आंधेरीच्या भागातून आंधरेकडे जाणारा हा रस्ता आणि त्या रस्त्यावर प्रचंड अशी वाहतूक कोंडी आपल्याला झालेली पाहायला मिळते. कडून वांदरेकडे जाणारा हा सगळा रडे. वांदरेकडे जाणाऱ्या रस्त्याची ही एकंदरीत वाहतूक कोंडीची दृश्य आपण माताच्या दर्शकांना दाखवत आहोत. आपण ही दृश्य पाहू शकतो. खरंतर वाहनच्या लांबच्या लांब रागा पश्चिम ध्रुतगती मार्गावर पावसामुळे लागलेल्या आहेत. खरंतर काल रात्री पाऊस मुंबईत जो आहे तो पाऊस सुरू झाला.




















