Ekanth Shinde :दरेला आलो की मुंबईत तापमान वाढतंराम शिंदे म्हणाले महाबळेश्वरला आले की टेम्परेचर कमी होत- पण मी गावाला आलो की इकडे टेम्परेचर कमी होत आणि मुंबईत वाढतं- विरोधक आणि वृत्त वाहिन्या या संदर्भात बातम्या करताता- मी मात्र याचा आनंद घेतो- आता पाहिल असेल की मी इकडे का येतो- निसर्ग आहे इकडे- इथल्या तरुणज्ञाला मुंबई पुणे या ठिकाणी जायला नको - पर्यटन पुन्हा कधी होणार हे लोक विचारतात - याच उत्तर आता मुख्यमंत्री देतील- जगातील सर्वोत्तम मध आणि स्टाॅबेरी इथे मिळते- स्थानिकानं इथेच रोजगार मिळावा अशाप्रकारची भूमिका आपल्या सरकारची आहे...- महापर्यंतन महोत्सव पर्यटनाला चालना देईल.- इकडचे वातावरण आगळे वेगळे आहे.- मी काल पासून अनेक स्टॉल लां भेट दिली.- सगळ्या ठिकाणची चव आहे.- एखाद्याच्या मागे सरकार उभे राहिल्यावर काय होऊ शकते याची प्रचिती आली आहे.- पुन्हा कधी होणार याचे उत्तर मुख्यमंत्री देतील.- हा महोत्सव यशा काढे जातो आहे- आम्ही सगळ्या योजनांना प्राधान्य दिले.- आपण आपला ठेवा जपण्याचे काम केलं.- आता देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली विकासच रथ उधळत आहे.- शंभूराज काळजी करू नका , तुम्ही केलेलं काम मधाचे काम आहे.- 80 स्ट्रॉबेरीचे उत्पादन येथे होतो.- जे जे वांछील ते तो लावो असा म्हणता येईल.- असा प्रकारचा फेस्टिवल पहिल्यांदाच पाहिला आहे.- मी वेळ काढून गावी येतो.- आणि 2000 झाड लावतो- मी बांबूची लागवड करतो- बांबू कुठे वापरायचा मुख्यमंत्र्यांना माहीत आहे- आपण गट शेती केली पाहिजे - कमी खर्चात जात उत्पादना केली पाहजे- मी म्हणतो लंडन पेक्षा महाबळेश्वर बर , निसर्गाच्या कुशीत बसलेले माझं दर- पर्यटकांनं सुरक्षित वाटावं यासाठी दल स्थापन केलं आहे.- ब्रिटिश नंतर नाव पर्यटन स्थळ विकसित करणार आपले सरकार असणार आहे.- आजचा पर्यटन महोत्सव यशस्वी होत आहे.