एक्स्प्लोर
औरंगाबाद पाठोपाठ मुंबईतही कचराकोंडी, गृहनिर्माण सोसायट्यांचा कचरा उचलणार नसल्याची तंबी
एकीकडं औरंगाबादमध्ये कचराप्रश्न पेटलेला असतानाच आता मुंबईतही कचरा कोडींचं चित्र पाहायला मिळू शकतं. काऱण गृहनिर्माण सोसायट्यांचा कचरा पालिका उचलणार नाही, अशी तंबी मुंबई महापालिकेनं दिली आहे. सोसायट्यांनी यापुढं ओला आणि सुका कचरा वेगळा करावा, आणि त्यावर प्रक्रिया केंद्र उभारावी असं मनपानं सांगितलं होतं. मात्र, या आदेशाचा सगळीकडे बोजवारा उडाल्याचं दिसतं आहे. त्यामुळे वांद्रेसह अनेक भागात कचरा साठल्याचं पाहायला मिळतं आहे. विशेष म्हणजे, ज्या शिवसेनेची सत्ता महापालिकेवर आहेत, त्याच शिवसेनाप्रमुखांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर कचऱ्याचे ढीग लागले आहेत.
महाराष्ट्र
![Bharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/9e9823058d0be16aefb6d49f76fe46961739860435569976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Bharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'
![Sandeep Kshirsagar Massajog : 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येतं, दादांचं काम माहिती आहे...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/0c0c8dd22c95904978ea6c531dd1db621739859726962976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sandeep Kshirsagar Massajog : 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येतं, दादांचं काम माहिती आहे...
![Supriya Sule : Walmik Karad ची हिंमतच कशी होते, ही पैशाची मस्ती; सुप्रिया सुळे संतापल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/de3926297a81f86f9142fcde575f71851739859190312976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Supriya Sule : Walmik Karad ची हिंमतच कशी होते, ही पैशाची मस्ती; सुप्रिया सुळे संतापल्या
![ABP Majha Headlines : 11 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/cb71838009027ec28a3dd5c8da4ee4f71739858427130976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 11 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha
![Supriya Sule Meet Deshmukh Family : 'वरुन फोन आला तक्रार घेऊ नका मग कितीही झालं तरी दखल घेत नव्हते'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/0d22c37f62020e6dbeeccf5569daddc11739857882117976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Supriya Sule Meet Deshmukh Family : 'वरुन फोन आला तक्रार घेऊ नका मग कितीही झालं तरी दखल घेत नव्हते'
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
बीड
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement