एक्स्प्लोर
मुंबई : बिल्डर प्रदीप जैन हत्येप्रकरणी रियाझ सिद्दीकीला जन्मठेप
1993 च्या बॉम्बस्फोटप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या रियाझ सिद्दीकीला, आता आयुष्यभर तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. कारण मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर प्रदीप जैन यांच्या हत्येप्रकरणी टाडा न्यायालयानं रियाझ सिद्दीकीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 7 मार्च 1995 ला प्रदीप जैन यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान जैन यांच्या हत्येप्रकरणी टाडा कोर्टान याआधीचं अबू सालेम, मेहंदी हसन शेख आणि वीरेंद्र कुमार झांब यांना देखील जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
महाराष्ट्र
Anil Deshmukh : Akshay Shinde व Walmik karad प्रकरणात मुख्य आरोपीला वाचवण्याचे काम सुरुय
Akash Kanaujiya On Mumbai Police : पोलिसांच्या चुकीमुळं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, कनौजियाचा आरोप
ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 27 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स
Vijay Wadettiwar : ... तर ST भाडेवाढ तात्काळ मागे घेत जनतेला दिलासा द्यावा
९ सेकंदात बातमी Top 90 at 9AM Superfast 27 January 2025 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
बुलढाणा
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement