एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
मुंबई : मराठा मोर्चाकडून एक ऑगस्टला जेलभरो आंदोलनाचा इशारा
सकल मराठा मोर्चाच्या वतीने 1 ऑगस्टला जेलभरोचा इशारा देण्यात आलाय. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणीही मराठा समाजाने केलीय. गेल्या आठवडाभरापासून मराठा समाजाच्या ठोक मोर्चानं हिंसक रुप धारण केलंय. त्यानंतर सरकारकडून अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घ्या, आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा अशी मागणीही सकल मराठा समाज महामुंबईने केली आहे.
महाराष्ट्र
Raj Thackeray Nashik | सहकुटूंब मंदिराच्या गाभाऱ्यात, राज ठाकरेंनी केली सप्तश्रृंगी देवीची आरती
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
वोट जिहाद आम्ही नाही तर भाजपने केला, अबू आझमींची टीका
GulabRao Patil On Ladki Bahin Yojana | आमच्या लाडक्या बहिणी बेईमान होणार नाही - गुलाबराव पाटील
विमानासारख्या सुविधा बसमध्ये मिळणार, गडकरींनी सांगितलेली बस नेमकी कशी?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
सोलापूर
अकोला
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion